भारत सरकारने जगत्तजेते गामा पैलवान यांना भारतरत्न तर खाशाबा जाधव यांना मरनोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करावे या मागणीचा ठराव महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्यव्यापी महामेळावात

कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव

रिक्षा चालकांच्या विविध मागण्या वेळत मान्य करा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला शेकडो रिक्षांचा घेराव

'दो बूँद जिंदगीके' असे म्हणत आज, पोलिओ लसीकरणाला सुरवात

महा डिबीटीअंतर्गत थकीत शिष्यवृत्ती 10 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार

गडहिंग्लज तालुका क्रीडा संकुलासाठी अनेक वर्षापूर्वी दहा लाखाचा निधी प्राप्त झाला असून आता 90 लाखाचा निधी तातडीने उपलब्ध होणार

कोल्हापूर शहर परिसरातून दोन मोटारसायकल चोरट्याने चोरून नेल्या

बातमीदार : मतीन शेख

व्हिडीओ : मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.